Телеграм группа «AL-ANSAR ISLAMIC CHARITY GROUP»
80
2
2
-
14:07
AslamMain maharashtra se hu..mere iklaute bete Aman ko spine injury se power loss huwa tha.hum uske ilaaz ka bada kharcha nahi utha sakte. Isliye Hazrat maulana Sajjad Nomani daamat barkatuhum sahab ke Rehman Foundation me ilaaz ke kharche ke liye arji ki hain. Wo msg yahape aapko bhej raha hu. Agar aapko thik aur sahi lage to aap is msg ko jadase jada muslim charity group par send karneme hamari madad kijiye. Aur Bete Aman ki sehat firse pehle jaisi honeke liye duwa karen.
-
14:08
Aslam_*अमनच्या उपचारासाठी मदतीचा हात द्या*_ अवघ्या २४ वर्षांचा अमन असलम बाणदार… *तारुण्यातच आयुष्याने घेतली अशी कठीण परीक्षा…* ज्या वयात स्वप्नं पाहायची, भविष्य घडवायचं, स्वतःच्या पायावर उभं राहायचं… त्या वयात अमन आज गंभीर स्पाईनच्या दुखापतीमुळे अंथरुणाला खिळला आहे. तो आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे… आणि आज त्याच मुलाला या अवस्थेत पाहण्याची वेळ त्याच्या कुटुंबावर आली आहे. 💔 डिसेंबर २०२५ मध्ये झालेल्या गंभीर दुखापतीनंतर अमनच्या हात-पायांची हालचाल अत्यंत मर्यादित झाली आहे. त्याच्या पुनर्वसनासाठी दररोज उपचार आवश्यक आहे. कुटुंबाने आतापर्यंत त्याच्या उपचारासाठी सुमारे ₹९.५ लाख खर्च केले आहेत. वडील हेच कुटुंबातील एकमेव कमावते व्यक्ती होते; मात्र अमनची सतत काळजी घेण्यासाठी त्यांनाही काम सोडावे लागले आहे. 🏥 उपचारासाठी खर्च — ₹33,000 प्रति महिना 📅 आवश्यक कालावधी — अंदाजे १ वर्ष 💰 अंदाजे खर्च — ₹3,96,000 🤲 आता अमनला आपल्या मदतीची गरज आहे… तुमची ₹100, ₹500 किंवा आपल्या इच्छेनुसार कोणतीही छोटी-मोठी मदत अमनचा उपचार सुरू ठेवण्यासाठी मोलाची ठरू शकते. अमनला पुन्हा हालचाल आणि स्वावलंबन मिळवण्याच्या प्रवासात साथ द्या. स्वतः मदत करा आणि हा संदेश पुढे शेअर करा. 🔗 मदतीसाठी खलील लिंकवर जा. https://rahmanfoundation.org/fundraisers/help-aman-recover-from-spine-injury/484